अवैध व्यवसायांवर आढा घालण्यात यावा याकरीता आयुक्तांना दिले निवेदन - केवलसिंग जुनी ( शिवसेना उप तालुका प्रमुख )
अवैध व्यवसायांवर आढा घालण्यात यावा याकरीता आयुक्तांना दिले निवेदन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्यात दररोज अवैध रेती माफियांचा पटवारी , मंडळ अधिकारी , तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला धमकी दिली जात आहे.
अशातच चिमूर तालुक्यात अवैध मोठ्या प्रमाणात सर्रास खुलेआम सुरू असून अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करतांना दिसत असून मुरूम , रेती , गिट्टी , माती , कलई , यांचा उपसा केलेला खड्डा हा नियमानुसार खोदकाम होत नसल्याने दरवर्षी पावसाच्या पाण्याने हे खड्डे
भरून राहत असून गुराखी व शेतकऱ्यांची लहान मुले अनेकदा या खड्यांत पडून मृत्युमुखी पडले आहे.अशा घटना वारंवार घडू नये व या ठिकाणी जर कुठल्याही व्यक्तीला जीव गमवावा लागला तर संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा व अवैध व्यावसायिकांवर कारवाही करण्यात यावी व अवैध व्यवसायांवर पुरेपूर आढा घालण्यात यावा याकरीता पालक मंत्री ,आयुक्त , जिल्हाधिकारी ,उप विभागीय अधिकारी , जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी केवलसिंग जुनी उप तालूका प्रमुख,भावरावभाऊ ठोबरे माजी ता.प्रमुख,डॉ.कृष्णकुमार टोंगे विभाग प्रमुख,बंडू पारकी,केशव नन्नावरे,विशाल वाघे दिनेश घुगुकार,सप्नील गिरडे,देवा मसराम,तुकडू ठाकरे,मधू खेडकर,सुरेश मेश्राम,राजू निकोडे व आदींची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!