चिचाळा (कु.) येथे ५१ वा तुकडोजी महाराज पुंण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न

चिचाळा (कु.) येथे ५१ वा तुकडोजी महाराज पुंण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न


"जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले
 हे वृत्त आज आले की ते मरून गेले 
मेंदूस त्यांच्या झाला लगेच लकवा
या महामानवांचे विचार वारे जांच्या वरून गेले           
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
     
पळसगाव : -  वरील पंक्तीला अनुसरून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५१ व्या पुंण्यतिथी महोत्सवा निमित्ताने भिम क्रांती प्रहार संगठना चिचाळा (कु.) यांच्या वतीने इय्यता ४ थी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विध्यार्थी - विद्यार्थिनीना ह.भ.प. कुर्झेकर महाराजांच्या हस्ते  महापुरुषांच्या विचारांची पुस्तके प्रोत्साहन पर भेट म्हणून देण्यात आली.चिचाळा (कु.) येथे ५१ वा तुकडोजी महाराज पुंण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न कोणापुढे ही नतमस्तक होत नाही"सुधारलेल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी भीम क्रांती प्रहार संघटना नेहमी तत्पर असते व समोरील काळातही राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!