जय भवानी जय शिवाजी घोषणा ने दुमदुमली पळसगांव नगरी




पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे ) 

पळसगाव : -  दिनांक १९/०२/२०२० महाराष्ट्राचे आराध्य दैवत,  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा सार्वजनिक उत्सव असतो. हा उत्सव दरवर्षी पळसगांव ता,चिमूर येथे होत  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती १९ फेब्रुवारी २०२० रोजी मौजा पळसगांव ता चिमूर येथे  साजरी करण्यात आली.क्रांतीचे प्रेरणास्थान असणारे छात्रपती शिवरायांची सर्वात पहिल्यांदा जयंती उत्सव क्रांतीसुर्य म.जोतीबा फुलेनी १८६९ ला पुण्यांत साजरा केला.
असे प्रतिपादन मा,यांनी केले.दिनांक १८ ला रात्रोला जागृती पार भजन चा कार्यक्रम करण्यात आला,व दिनांक १९ ला दुपारी ४वाजता पासून जय भवानी जय शिवाजी ,राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय असल्या घोषणा देत गांवतुन शिव रॅली काढण्यात आली शेवटी फुले चौकातील फुले शिव मंचावर प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन करण्यात आले  यामधे गीता शेंडे सरपंच,सुभाष बन्सोड,प्रदीप गजभिये,अशोक सोनेकर,हाफिज शेख,रागिना दडमल पोलीस पाटील सुनील कुंभरे,सचिन बन्सोड,राजू आत्राम,विनायक ठाकरे,रमेश मंदाळे,शंकर वाटगुरे,सुनील कुंभरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रमुख पाहुणे या प्रसंगी हे गीता शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता त्यांच्या सर्वांनी सर्व बहुजन समाजाचे उद्धर करते होते असे प्रतिपादन हाफिज शेख यांनी आपले मत वेक्त केले,प्रदीप गजभिये यांनी आपल्या मनोगत मध्ये या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपाल मसराम आभार प्रदर्शन , शंकर वाटगुरे यांनी केले सदर शिवाजी महाराज जयंती च्या अथक परिश्रम राजू आत्राम यांच्या अथक प्रयत्न करून जयंती साजरी करण्यात सिहांचा वाटा उचलून दरवर्षीप्रमाणे या वर्षी शुद्ध त्यांनी परिश्रम करून सर्व गावकरी च्या उपस्थित मध्ये साजरी करण्यात आली,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!