शिवणपायली येथे बौध्द धम्म परिषद व बौध्द धम्म समारंभ संपन्न

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक.०३/०२/२०२० ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मधील निसर्ग रम्य शिवनपायली या ठिकाणी मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन स्मारक समिती शिवणपायली यांच्या वतीने मौजा शिवणपायली येथे बौध्द धम्म परिषद व बौध्द धम्म समारंभ २ व ३ फेब्रुवारीला आयोजित केला गेला होता.
या परिषदेला २ फेब्रुवारी पासुन सुरवात झाली असुन सकाळी धम्म ध्वजारोहण धम्म रॅॅली पंचशील ध्वजारोहण बुद्ध वंदना करण्यात आली यानंतर बौध्द धम्म परिषदेला सुरुवात करून परिषदे मधील बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती ' हा विषय आहे उद् घाटक म्हणून रिजनल डायरेक्टर एम. एम. जांभुले प्रमुख अतिथी म्हणून महासभा विदर्भ अध्यक्ष भाऊराव निरांजने साहेब प्रा. माधुरी गायधने अॅड. भूपेश पाटील अर्चना बन्सोड प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रेमकुमार खोब्रागडे नीलकंठ मैद विजय डाबरे आदी मान्यवरांच्या उपस्थित मध्ये कार्यक्रमात करून रात्री 'बहुजन क्रांतीचा बुलंद आवाज' संदीप भीमटे आणि संच नागपूर कार्यक्रम आयोजित केला आहे ३ तारखेला बौध्द धम्म समारंभ आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पुज्य भदंत शिलानंद महस्थविर व भिख्खु संघ तपोभुमी आंबोडा जि.वर्धा उद् घाटक पुज्य. भदंत ज्ञानज्योती महस्थविर आणि भिख्खु संघ संघनायक ताडोबा अभयारण्य संघरामगिरी प्रमुख उपस्थिती: भिख्खु सोन हजारी चक (सिन्देवाही) या अंतर्गत सकाळी धम्म रॅली ध्वजारोहण शील ग्रहण परित्राण पाठ दुपारी भिख्खू संघाची धम्मदेशना व मंगलमैत्री होईल तरी बहुसंख्य जनतेनी उपस्थित राहुन पुन्य संचित करावे दरवर्षी धम्म भूमी सेवा समिती या वर्षी सुद्धा करण्यात आला.
या कार्यक्रम सकाळी ११ वाजता भिक्कु संघाची धम्म देशना ,धम्म ध्वजारोहण करण्यात आले, महाकरूनिक तथागत भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात झाली.बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणलं तरच बुद्ध धम्म व पंचशीलच्या मार्गाने चालेल पहीजे तरच समाजाची प्रगती होईल.दररोज विहारत वंदना झाली पाहिजे डॉ:बाबासाहेब यांच्या विचारावर समाज गेला पाहिजे.असे प्रतिपादन मान्यवरांनी केले, धम्म भूमी मेलवाचे औचित्य साधून संदीप भीमटे यांनी या वर्षी संधी मिळाली व त्यांनी व त्यांच्या संच यांनी आपल्या सुंदर आवाजातून बुद्ध भीम गीते सादर करून समाज प्रबोधनपर कार्यक्रम साजरा करण्यात आला, शेवटी सर्व धम्म बांधव व भगिनी ना स्नेहभोजनाचा आंनद घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म भूमी मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन समिती अद्यक्ष व सर्व समिती यांनी मोलाचे काम यांनी मेहनत घेतली. परिसरातील बौद्ध बांधव उपासक उपसिका होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!