राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सेंट अॅन्स पब्लीक स्कुलचे विद्यार्थी चमकले.
मुल (प्रकाश चलाख)
चंद्रपुर येथे झालेल्या ओपन कराटे स्पर्धे सेंट अॅन्स पब्लीक स्कुलचे विद्याथ्र्यांनी 2 गोल्ड मेडल, 4 सिल्वर, 11 विद्याथ्र्यांनी ब्राॅस मेडल पटकावुन जिल्हातुन अव्वल ठरले आहे.
तालुक्यातील एकमेव सि.बी.एस.सी. इंग्रजी माध्यम असलेली शाळा सेंट अॅन्स पब्लीक स्कुलचे विद्याथ्र्यां शिक्षणात नव्हे तर खेळाही अव्वल ठरत आहे. नुकतेच चंद्रपुर येथे 19 जानेवारी 2020 ला अय्यप्पा मंदिर तुकूम येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सेंट अॅन्स पब्लीक स्कुलचे विद्यार्थी अंश कोहळे आणि सम्यक पाटील यांनी गोल्ड मेडल पटकला तर निल सुरमवार, अभिनव चैरसिया, वेदांत निमसरकार, अर्पित गिरडकर यांनी सिल्वर मेडल तर श्लोक साखरकर, तेजस मडावी, रिया महादणे, हिमांशू परवते, मयंक नागपूरे, श्रीत सुरमवार, दर्श सुरमवार, अथांश मुप्पावार, लक्ष केशवानी यांनी ब्राॅस मेडल पटकवुन आपल्या शाळेचा आणि शहराचा नांव मोठे केले आहे.
या विद्याथ्र्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुमी मायकल, कराटे प्रशिक्षक श्री. रंगनाथ पेडुकर सह आपल्या पालक आणि शिक्षकांना देत आहे.
Show quoted text
X
Related posts
Reviewed by Public Media Group
on
फेब्रुवारी ०२, २०२०
Rating: 5



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!