आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची चिमूर शहरात विशाल गंपावार ( आपले सरकार ) महा ई सेवा यांच्याकडे कार्यालय उदघाटन सोहळा कार्यक्रम संपन्न
आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची चिमूर शहरात विशाल गंपावार ( आपले सरकार ) महा ई सेवा यांच्याकडे कार्यालय उदघाटन सोहळा कार्यक्रम संपन्न
५० टक्के सुटीवर मिळणार ग्राहकांना वस्तू
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची संपूर्ण चिमूर तालुक्यात सर्वत्र कार्यालयाची उदघाटने झाली असून ५० टक्के सुटीवर रेती , गिट्टी , सिमेंट , लोहा , घर बनविण्यासाठी साहित्य मिळेल व ' ई ' वाहन तसेच ' ई ' रिक्षा आणि इतर वस्तू ग्राहकांना कुठल्याही कामासाठी ५० टक्के सुटीवर मिळणार असल्याने या उदयोगाची संपुर्ण चिमूर तालुक्यात चर्चा रंगली असून चिमूर शहरात विशाल गंपावार आपले सरकार ( महा ई सेवा केंद) येथे आत्मा वनधन जनधन जनकल्याण चे कार्यालय स्थापन करण्यात आले असून यावेळी प्रभाकर सातपैसे,
प्रविण पसारे, प्रफुल कावरे , प्रफुल बेत्तावार , विशाल गंपावार , सुभाष केमये ,रवी हिंगे ,शुभम नागोसे ,संग्राम रामटेके , अतुल मेहरकुरे , मकसुद पठाण व आदींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!