जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कंन्या शाळा शंकरपूर व पंचायत समिती चिमूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ,शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कंन्या शाळा शंकरपूर व पंचायत समिती चिमूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ,शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संम्मेलनाचे आयोजन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर दि.२७ जानेवारी २०२० जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कंन्या शाळा शंकरपूर व पंचायत समिती चिमूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ,शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संम्मेलन या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी,माजी आमदार तथा माजी अध्यक्ष म.रा.खनिकर्म महामंडळ,जि.प.अध्यक्ष,डॉ.सतीशभाऊ वारजूकर जि.प.माजी अध्यक्ष तथा गट नेता चंद्रपूर,सौ.लताताई पिसे सभापती पं.स.चिमूर,रोषणभाऊ ढोक उपसभापती पं.स.चिमूर,सौ.दिक्षाताई भगत ग्रा.पं. सरपंच शंकरपूर,सौ.सविताताई चौधरी ग्रा.पं उपसरपंच शंकरपूर, गजाननजी बुटके जि. प.सदस्य चंद्रपूर,सौ.ममताताई डुकरे जि. प.सदस्य चंद्रपूर,सौ. प्रणययाताई गड्डमवार सभापती पं. स.नागभीड,लताताई अगडे चिमूर,संजयजी पुरी गट विकास अधिकारी पं. स. चिमूर,किशोरजी पिसे गट शिक्षणअधिकारी पं.स.चिमूर,शांतारामजी सेलवटकर गट नेता पं. स.चिमूर,पं. स.सदस्य भावनाताई बावनकर,नर्मदाताई रामटेके, गिताताई कारमेंगे, पुंडलीकजी मत्ते,ग्रा.पं. सदस्य,सुषमाताई राहुड,वैशालीताई सहारे,इंदिराताई नंनावरे,कमलताई राऊत,पिंटूभाऊ शेरखी,सचिनभाऊ रासेकर,संजयजी नंनावरे,अशोक चौधरी, रामरावजी भांडारकर,वासुदेवजी सहारे,आमोद गौरकर,व मंचावर उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकरपूर ग्राम पंचायतने डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या संकल्पनेतून शंकरपूर गावातील विधवा महिलांना सरपंच आधार योजनेचा सुभारंभ मा. ना.विजयजी वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले या योजनेत गावातील विधवा महिलांना आधार म्हणून दर वर्षी १००० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सामान्य फ़ंडातून देण्यात येणार आहे. : - चिमूर दि.२७ जानेवारी २०२० ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कंन्या शाळा शंकरपूर व पंचायत समिती चिमूर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ,शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संम्मेलन या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी,माजी आमदार तथा माजी अध्यक्ष म.रा.खनिकर्म महामंडळ,जि.प.अध्यक्ष,डॉ.सतीशभाऊ वारजूकर जि.प.माजी अध्यक्ष तथा गट नेता चंद्रपूर,सौ.लताताई पिसे सभापती पं.स.चिमूर,रोषणभाऊ ढोक उपसभापती पं.स.चिमूर,सौ.दिक्षाताई भगत ग्रा.पं. सरपंच शंकरपूर,सौ.सविताताई चौधरी ग्रा.पं उपसरपंच शंकरपूर, गजाननजी बुटके जि. प.सदस्य चंद्रपूर,सौ.ममताताई डुकरे जि. प.सदस्य चंद्रपूर,सौ. प्रणययाताई गड्डमवार सभापती पं. स.नागभीड,लताताई अगडे चिमूर,संजयजी पुरी गट विकास अधिकारी पं. स. चिमूर,किशोरजी पिसे गट शिक्षणअधिकारी पं.स.चिमूर,शांतारामजी सेलवटकर गट नेता पं. स.चिमूर,पं. स.सदस्य भावनाताई बावनकर,नर्मदाताई रामटेके, गिताताई कारमेंगे, पुंडलीकजी मत्ते,ग्रा.पं. सदस्य,सुषमाताई राहुड,वैशालीताई सहारे,इंदिराताई नंनावरे,कमलताई राऊत,पिंटूभाऊ शेरखी,सचिनभाऊ रासेकर,संजयजी नंनावरे,अशोक चौधरी, रामरावजी भांडारकर,वासुदेवजी सहारे,आमोद गौरकर,व मंचावर उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकरपूर ग्राम पंचायतने डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या संकल्पनेतून शंकरपूर गावातील विधवा महिलांना सरपंच आधार योजनेचा सुभारंभ मा. ना.विजयजी वडेट्टीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले या योजनेत गावातील विधवा महिलांना आधार म्हणून दर वर्षी १००० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सामान्य फ़ंडातून देण्यात येणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!