तोतया पोलीस बनवून अवैध दारू वाल्याची लूटमार

वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )
वरोरा : - पाच वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी उठण्याचे डोहाळे लागताच उरल्यासुरल्या दिवसात जलदगतीने पैसे कमावण्याची आस घेऊन मागील काही दिवसांपासून फर्जी तसेच ब्लॅकमेलर पत्रकार अवैध धंदे वाल्यांना गाठून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा चालू केला याचा प्रत्यय दारुबंदी उठण्याच्या चर्चेनंतर प्रकर्षाने दिसून येत आहे. मंगळवार रात्री वनी वरून वरोरा मार्गे दारू तस्करी होत असल्याची गुप्त सुचना यांना मिळताच नेहमीप्रमाणे फर्जी पत्रकार व त्यांना साथ देणारे काही ब्लॅकमेलर पत्रकार यांनी वनी बायपास जवळ रात्री अंदाजे साडेबारा वाजता आपला ठिय्या मांडला मागच्या वेळी अशाच दारू पकडण्या च्या प्रकरणात गाडीत बसलेल्या दरू तस्करांनी दारू च्या भरलेल्या शीशा फेकून मारून स्वतःचा बचाव करत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते मात्र यावेळेस त्या पत्रकारांनी त्यांना थांबवण्यासाठी हातात दगड घेऊन वाहनावर फेकून मारून वाहन थांबवण्याच्या तयारीत होते परंतु काही पत्रकार वनी बायपासवर दारूच्या वाहनाचा विचार करण्यासाठी विखरलेले असल्याचे कळते.
वनी बायपासवर पत्रकारांची संख्या कमी असल्याने वाहन तपासणी साठी थांबलो आहे असे हे बतावणी करत होते. गजानन महाराजांच्या शेगाव दर्शनानंतर परतलेल्या भजन मंडळ वणी तालुक्यातील गोपाळपुर ला निघाले असता वरोरा येथील वनी बायपास रोडवर आधीच उभे असलेले तोतया पोलिसांनी त्या ऑटोरिक्षा तील ग्रामीण प्रवाशांना अडविले व त्यांना सांगितले आम्ही पोलिस आहोत वनी कडून दारूची गाडी येऊन राहिली आमची पोलीस ची गाडी मागून येत आहे तोपर्यंत तुम्ही या रोडवर थांबा जेणेकरून आम्हाला त्यां दारू वाल्या गाडीला अडवण्यासाठी मदत होईल. तेव्हा त्यांनी तोतया पोलिसांचे म्हणणे एकूण थांबले थोड्याच वेळात डब्ल्यूसीएल चे चार सेक्युरिटी गार्ड मांजरी वरून वरोरा आले असता त्यांनाही या तोतया पोलिसांनी आपल्या मदती साठी थांबून घेतले. थोड्याच वेळात वनी कडून वरुडा कडे येणारी होंडा वरणा गाडी एम एच ३१ सी पी ९२९२ ही गाडी दिसताच तोतया पोलीस एका साईडला हातात दगड घेऊन उभे राहिले दारू गाडीच्या चालकाने कदाचित यांचा अंदाज बघता पड काढण्याच्या दृष्टीने गाडीचा वेग वाढवला त्यात गाडी चालकाचे नियंत्रण सुटून ऑटोला धडक देत सेक्युरिटी गार्ड च्या टू व्हीलर दुचाकी चकनाचूर करत एका चाय टपरी मध्ये घुसून समोर जाऊन अपघातग्रस्त झाली धडक इतकी जबरदस्त होती त्यात ऑटो तील प्रवासी नामे राजू सदाशिव मोरे वय ५० लक्ष्मण तुकाराम वाढइ २६ हे गंभीर रित्या जखमी झाले यांना नागपूर रेफर करण्यात आले तर अकरा जण किरकोळ जखमी झाले त्यांना वरोरा रुग्णालयात उपचार करण्यात आले यावेळी दारू गाडीतील चालक पळून जाण्यात यशस्वी झाला तर तिथे असलेले तोतया पोलिसांनी घटनास्थळाचा थरार पाहता त्यांनीही तेथून पळ काढला स्वतःला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार म्हणून गिरवणार याने आपल्या साथीदारांसह तोतया पोलीस बनवून आम्हाला थांबविल्या ची माहिती घटनास्थळी उपस्थित डब्ल्यू सी एल सेक्युरिटी गार्ड व ऑटो तील प्रवाशांनी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना आप बीती सांगितले यावेळी बर्याच लोकांची गर्दी झाली घटनास्थळावरून पोलिसांना गाडी सहित देशी दारू २४ पेठ्या असा एकूण ५ लाख ८५ हजार ४०० रुपयाचा माल हस्तगत केला तसेच दारू गाडी चालकाचा १ मोबाईल सुद्धा हस्तगत करण्यात आला दारूबंदी नंतर काही पत्रकारांची टोळी रात्री-बेरात्री फिरून दारू वाल्यांना रोखून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसा उखडणे चा गोरखधंदा सुरू होता यातील दोन ते तीन पत्रकार याबाबत मशूर आहेत मागील काही महिन्यात अवैध दारू वाले, रेती वाले कडून जबरदस्तीने पैसे वसूल करत असल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे पोलीस विभागाला यांच्या कार्याची काहीशी माहिती असल्याने दारू उत्पादन शुल्काच्या विभागाला हाताशी धरून पोलिसांना बदनाम करून आपला डाव साधित आहे मागच्या वेळेस या पत्रकारांना कोणताही अधिकार नसताना रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत वरोरा हद्दीत फिरून अवैध दारूचा शोध घेणे चालूच असतो व यांना पैसे न देणाऱ्या दारू व्यवसायिकांना टारगेट करून त्यांच्याविरोधात ही फर्जी मंडळी कार्यास लागत असते व पैसे हातात न आल्यास शेवटच्या वेळेस अधिकाऱ्यांना बोलावून आम्ही किती इमानदार आहो धंदेवाल्यांच्या किती विरोधात आहोत असे गावकऱ्यांना दाखवण्याचा फसवा प्रयत्न करीत आहे. मागच्या वेळेस देशी दारू आणणाऱ्या गाडीचा पाटलाग करून त्या दारू तस्करा कडून वीस पेट्या पकडल्याच्या चर्चा शहर भर झाल्या मात्र दारू उत्पादन शुल्का कडून तीन-साडेतीन पेट्या दाखवण्यात आल्या तर उर्वरित पंधरा-सोळा पेट्या गेल्या कुठे च्या चर्चा सुद्धा ऐकिवात मिळाल्या एकूण पाहता तोतया पोलीस बनवून पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा यांचा डाव या घडलेल्या घटनेने उघडकीस आला असल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे वरोरा वाशीयांचे लक्ष लागले आहे तसेच आपल्या स्वार्थासाठी सामान्य नागरिकांचा वापर करून घेणाऱ्या व त्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या त्या तोतया पोलीस तथा फर्जी पत्रकारांकडून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी नुकसानग्रस्त करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!