भाग्यश्री पतसंस्था चिमूर तर्फ़्रे मातृशक्ति सम्मेलन संम्पन
भाग्यश्री पतसंस्था चिमूर तर्फ़्रे मातृशक्ति सम्मेलन संम्पन
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव :- भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे स्वंस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नारायणराव तामशेट्टीवार यांच्या समूर्ति दिनानिमित्य स्वंस्थेच्या चिमूर शाखेच्या वतीने मातृशक्ति सम्मेलन आयोजित करण्यात आले होते.
भाग्यश्री नागरी सहकारी पत स्वंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थनी प्रादन्या कामडी तर प्रमुख पाहुने म्हणून अधिवक्ता दीपिका ठावरी स्वंस्थेचे संचालक संजय धारने, शाखा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड व आदिनची उपस्थिति होती.
या प्रसंगी महिलानसाठी गीत गायन स्पर्धा, सौभाग्य उखाने स्पर्धा, प्रश्नमंजूषा व संगीत खुर्ची कार्यक्रम घेण्यात आले, गीत गायन स्पर्धेत रूपा राचलवार यानी प्रथम क्रमांक, कोमल मेहरकुरे द्वितीय क्रमांक, मंजूषा मेहरकुरे यानी तृतीय क्रमांक प्राप्त केला, सौभाग्य उखाने स्पर्धेमधे स्मिता गायधनी यानी प्रथम क्रमांक, विजया सरायकर यानी द्वितीय तर पुष्पा हरने यानी तृतीय क्रमांक प्राप्त केला, त्याना मान्यवारांच्या हस्ते बक्शीस वितरित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी कर्णयकरिता शेखर नंदनवार, विनोद बारापात्रे, सारंग रोटकर, राकेश जीवतोड़े, आशु बोबडे, श्याम मसराम, बालू दडमल, प्रफुल बोकडे, व सर्व कर्मचरि ने परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!