चिमूर सहकारी तांदूळ गिरणी व्यापारी संघटनेची कार्यकारनि गटीत

चिमूर सहकारी तांदूळ गिरणी व्यापारी संघटनेची कार्यकारनि गटीत


प्रवीण सातपुते यांची अध्यक्षपदी एकमताने निवड

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव :- चिमूर शहरातील चिमूर सहकारी तांदूळ गिरणी व्यापारी संघटनेची कार्यकारणी नुकतीच गटीत करण्यात आली असून प्रवीण सातपुते ची एकमताने निवड करण्यात आली दिनांक.२९ नोव्हेंम्बर ला सायंकाळी ७ वाजता चिमूर सहकारी तांदूळ गिरणी चिमूरच्या सर्व गाळे धारकांची सभा प्रतिष्टीत  व्यापारी नथुजी तळवेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, या सभेमध्ये सर्व गाळेधारकांच्या संमतीने चिमूर सहकारी तांदूळ गिरणी व्यापारी संघटना चिमूरची कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यक्रर्णी सभेमध्ये अध्यक्षपदी प्रवीण रामभाऊ सातपुते, उपाध्यक्षपदी प्रशांत गगपल्लीवार, सचिवपदी बबन बनसोड, कोशाध्यक्षपदी योगेश थुटे, सहसचिवपदी विलास धोटे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी संचालक पदी नातथूजी तळवेकर, गुणवंता मांडवकर, सरिता। सातपुते, किशोर गजभिये, कुलदीप पिसे, मोहमंद इब्राहिम शेख आदींचा समावेश करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!