राष्ट्रसंत तुकडोजी मुक-बधिर विद्यालय वडाळा (पैकू) चिमूर येथे ३ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन सोहळा संपन्न

राष्ट्रसंत तुकडोजी मुक-बधिर विद्यालय वडाळा (पैकू) चिमूर येथे ३ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन सोहळा संपन्न

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - ३ डिसेंम्बर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन
सोहळा निमित्य राष्ट्रसंत तुकडोजी मुक-बधिर विद्यालय वडाळा (पैकू) चिमूर येथे शाळा स्तरीय क्रिडा स्पर्धा 
व सांस्कृतिक स्पर्धा तसेच शिक्षक व पालकांचा
मार्गदर्शन सोहळा तथा दिव्यांग अधिकार
अधिनियम २०१६ चे वाचन कार्यक्रम घेण्यात आले. व या कार्यक्रमास पालक वर्ग तसेच शिक्षक आदि स्थानिक नागरीकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!