झाडीबोली साहित्य संमेलन समितीची महत्वपुर्ण सभा संपन्न

झाडीबोली साहित्य संमेलन समितीची महत्वपुर्ण सभा संपन्न 


गडचिरोली (प्रतिनिधी ) - 
     झाडीबोली साहित्य संमेलन  मौशीखांब  येथे ग्रामपंचायत चौकात दि. २८ व २९ डिसेंबर  ला होणार आहे . त्या अनुषंगाने जिल्हा कार्यकारिणीची आणि स्थानिक  शाखेची  महत्त्वपूर्ण सभा  घेण्यात आली.  
    संमेलनात  पुस्तक पोहा,उदघाटन समारंभ ,  परिसंवाद , कवीसंमेलन तसेच  झाडीबोली साहित्ययासंदर्भात विविध समित्यांचे  गठण करण्यात आलेले आहे. संमेलन स्थळास मेघनाथ साहित्य नगरी नांव  देण्यासंबधी निश्चित करण्यात आलेले आहे . सभेस केंद्रीय समितीचे बंडोपंत बोढेकर , जिल्हा शाखेचे  
अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे, 
सचिव कमलेश झाडे, 
सहसचिव संजीव बोरकर, 
उपाध्यक्ष डॉ. प्रविण किलनाके, 
प्रा विनायक धानोरकर, 
कोषाध्यक्ष भोजराज कान्हेकर, 
प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र रायपुरे , मारोती आरेवार , सदस्य कुसुमताई अलाम , प्रेमिलाताई अलोणे, मालतीताई सेमले, पुरुषोत्तम ठाकरे ,अमरकुमार खंडारे, प्रमोद राऊत,मिलींद ऊमरे,प्रमोद बोरसरे ,अँड. संजय ठाकरे
तसेच  झाडीबोली साहित्य मंडळ, मौशीखांब शाखेचे 
जगदीश ठाकरे शाखा प्रमुख,
सदस्यगण चेतन सावकार समर्थ, लोभाजी हर्षे, नानाजी काळबांधे,अशोक पा.मुन्घाटे, धनराज निलेकार,देवाजी नरुले,चंद्रभान कोमलवार,माणीक कोमलवार, ,जि.के.ठाकरे, रविंद्र बानबले, पांडुरंग बोरकुटे,लालाजी कुकुडकर,दिवाकर चिलबुले,धनराज मंटकवारआदींची उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!