जय लहरी जय मानव विद्यालयत महापरिनिर्वाण दिन साजरा

जय लहरी जय मानव विद्यालयत महापरिनिर्वाण दिन साजरा


विधार्थिनीच्या हस्ते केले माल्यार्पण

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव :- चिमूर तालुक्यातील मदनापुर येथील जय लहरी जय मानव विधल्याच्या वतीने क्रांतिसूर्य महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आम्बेडकर याना महापरिनिर्वाण दिननिमितय अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी चिमूर तालुका स्तरीय विदन्यान प्रदर्शनी मधे प्रश्न मंजूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती कु.मंजूषा शंकरराव झोटिंग हिने महामानव डॉ.बाबासाहेब बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुण माल्यार्पण केले.या वेळी महापरिनिर्वाण दिनाच्या अध्यक्षपदी मुख्यधपक बी.पु.जीवतोड़े होते तर व्यस्पिटवार जमभुले सर ,भाष्कर बावनकर, रोकड़े सर , दांडेकर सर ,गायकवाड़ सर , केलझरकर सर ,भजभूजे सर , व शालेय मंत्रिमंडलातील सर्व मंत्री व्यस्पिटवार उपस्थित होते. या प्रसंगी कु. टीना खाठे कु.अंकिता धारने, कु.मनीषा झोटिंग, कु.साक्षी रंदये, कु.जनाबाई कामडी, यानी आपल्या मनोगतातून डॉ.आम्बेडकर यांच्या जीवन चरित्र व शैक्षणिक विचार विधर्थ्यांसमोर मांडले, तसेच अंकिता धारने, वैष्णवी कु.नेहा आत्राम, कु. कविता भोयर यानी गीत गायन सदर केले.
डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्याच्या विविध पैलूव्रर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवतोड़े सर् यानी ग्रामगीतेतिल ओवी " थोर महातम्हें होऊन जाती, चरित्र त्यांची बघा जरा, आपन त्यासी होऊन जावे, हाच सापडे बोध खरा," या आधारे आपन सर्वानि डॉ. बाबासाहेब आम्बेडकर सारखा संघर्ष करुण योग्य स्थान प्राप्त केले पाहिजे ऐसे आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन शालेय मुख्यमंत्री गणेश रंदये, यानी तर आभार प्रदर्शन कु.पूजा रंदये यानी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!