मूकबधिर विदयार्थी तसेच रुग्णांना फळ वाटप करून केला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा

मूकबधिर विदयार्थी तसेच रुग्णांना फळ वाटप करून केला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - दिनांक.१२/१२/२०१९ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
चिमूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना तसेच मूक बधिर विदयार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी
शिक्षक व शिक्षिका तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे , रमेश खेरे जिल्हा महा सचिव , योगेश ठुने तालुका अध्यक्ष , सुधाकर हनवते उप तालुका अध्यक्ष , मंगेश बारापत्रे उर्फ कचरा सेठ शहर अध्यक्ष , अजय चौधरी , देविदास धोटे , अशोक शंभरकर ,संदीप रामगुंडे व आदी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!