आजारग्रस्ताना योजनांचा लाभ मिळावा यासाठी पुर्ण सहकार्य - संकपाल

रोटरी क्लबच्या वतीने आरोग्य निदान शेकडो रुग्णाची उपस्थीती
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - रोटरी क्लब ही स्वंयसेवी संस्था आहे. शहरात नागरीकांच्या आरोग्याबाबत चांगला उपक्रम राबवीत आहे.
स्वयंसेवी संस्था मार्फत शासन आरोग्याबाबत जनजागृती करीत आहे.
आजारग्रस्तांना काही योजनाचा लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावर पूर्ण सहकार्य करनार असल्याचे कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ यांनी मार्गदर्शण करताना बोलत होते कि जागतिक एड्स दिना निमित्य रोटरी क्लब चिमूर च्या वतीने हुतात्मा स्मारक येथे रविवार ला आरोग निदान शिबिराचे आयोजन करन्यात आले होते.
यावेळी आरोग्य शिबीराचे उध्दघाटक मार्गदर्शक उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ,तहसीदार संजय नागटीळक, डॉ.गो.वा.भगत,डॉ. आशिष पाटील, डॉ. करीये, डॉ.सौ खानेकर,डॉ.गौरकर,डॉ. कामिनी हलमारे, डॉ. चाचरकर, डॉ. सचिन बोरकर, रोटरी क्लब चिमूर अध्यक्ष प्रफुल बेत्तावर आदी यावेळी उपस्थित होते . आरोग्य निदान शिबीरात असंख्य रुग्णांनी शुगर, बीपी, सिकलसेल, एचआयव्ही अशा विविध रोगाची तपासणी केली. दरम्यान आरोग्य पूर्ण जीवन जगू अशी शपथ सुद्धा यावेळी घेण्यात आली. प्रास्ताविक पवन ताकसांडे, संचालन कवडू लोहकरे व आभार विनोद भोयर यांनी केले.कार्यकमाला विशेष सहकार्य रोटरी क्लब चे विशाल गम्पावार , बंटी वनकर ,हरीश सारडा,अतुल मेहरकुरे, वैभव लांडगे ,कैलास धनोरे, रुपेश डोंगरवार ,विनोद भोयर, आदित्य पिसे, मंगेश हिंगणकर ,चंदू कामडी ,गणेश शास्त्रकार , राकेश बघेल, दिनेश कठाने ,विलास अल्लडवार, श्याम बंग,हर्षल कोरेकर, सुनील केमये, अमित भलावे, श्रेयस लाखे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व या संघटनेची संपूर्ण चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!