सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या च्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम मंडपे
सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या च्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम मंडपे
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक ३०/११/२०१९ भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विध्यार्थी आंदोलनाच्या चिमूर तालुका अध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ती करण्यात आली .सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे जिल्हाअध्यक्ष धीरज भाऊ तेलंग यांनी विश्वास ठेवून सम्यक च्या चिमुर तालुका अध्यक्ष पदी शुभम मंडपे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सम्यक चे जिल्हा महासचिव सिद्धार्थ भाऊ शेंडे व सम्यक विद्यार्थि आंदोलनं चे सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभम मंडपे यांना समोरील कार्यास शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!