धानाची डीबली रचताना साप दंश करून तरुण मजुरांचा मृत्यू
धानाची डीबली रचताना साप दंश करून तरुण मजुरांचा मृत्यू
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील नामे वासुदेव हनबाजी गायकवाड वय 28 वर्षी या शेतकरी आपल्या गावातील मजुरा सोबत दिनांक २५/११/२०१९ ला शेतीवरील भारे(धान पूजने)डीबली रचित असताना अळश्या ला हात लागला असता सापाने दंश केल्याने गावातील मजुरांनी प्राथमिक समोरील उपचार करिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यू मुळे त्याचा आप्तपरिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!