वन्यजीव सप्ताह निमित्य विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती
वन्यजीव सप्ताह निमित्य विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक. ०५ ऑक्टोबर २०१९ शुक्रवार ला स्वामी विवेकानंद आश्रम शाळा पळसगाव येथील विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक यांचे उपस्थितीत वन्यजीव सप्ताह निमित्य विद्यार्थ्यांनी बफर झोन मधील जंगल भ्रमती करून विविध प्रजातीच्या झाडाची व पक्षाची माहिती वन्यजीवांचे संरक्षण, व हा संदेश पोहचवला. विद्यार्थ्यांना वनस्पति झाडा बद्दल मार्गदर्शन केले. तसेच वन्यप्राणी हा महत्त्वाचा घटक याचे संरक्षण करणे गरजेचे आहे हे पटवून दिले.ठेमस्कर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरजगाडे वनपाल, यांच्या उपस्थितीत गेडाम वनरक्षक व्हि.आर.दांडेकर वनरक्षक,पी.सी.गेडाम गोंडमोहळी वनरक्षक,बरडे अधिक्षक आश्रम शाळा,पळसगांव,राजू कांमडी कर्मचारी आश्रम शाळा, संदीप ढोक,रणजित शिवरकर,दुर्योधन खोब्रागडे,कु.गेडाम अधिक्षका, वनकामगार वर्ग व शाळेतील कर्मचारी इत्यादींचा सहभाग होता.मुलांना अल्पोहर देहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!