हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राकरिता उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केला दाखल

चिमूर : - दिनांक.०४/१०/२०१९ ला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राकरिता उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे दाखल केला.
यावेळी सकाळी १०:०० वाजता वडाळा पैकू येथील नवनिर्मित काँग्रेस च्या वाडयावरून महा शक्ती रॅलीला सुरुवात झाली व हि रॅली श्रीहरी बालाजी देवस्थान च्या प्रांगणात थांबली डॉ.सतीश वारजूरकर यांनी बालाजी महाराजांची पूजा करून परत महा रॅलीला
मुख्य मार्गाने तहसिल कार्यालयावर वाज्याच्या गजरात नेण्यात आले.यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर , माजी आमदार डॉ.अविनाश वारजूरकर ,चिमूर विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुरेश रामगुंडे , काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष माधव बिरजे , राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष योगेश ठुने , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष मंगेशभाऊ बारापत्रे , राजेश चौधरी , विनोद ढाकूणकर ,अविनाश अगडे व आदि महिला तथा पुरुष उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!