नवरगाव मध्ये एटीएम बनले शोभेची वस्तु
नवरगाव (अमोल निनावे)
नवरगाव मधे 15 हजार लोकसंख्या पेक्ष्या जास्त लोकसंख्या आहे तसेच नवरगाव मधे बैंक ऑफ़ इंडिया,विविध सहकारी सोसायटी बैंक तसेच अनेक नावाजलेल्या मोठ्या 3 ते 4 प्राइवेट बैंक आहेत,मोठी बाजारपेठ आहेत,नावजलेले शाळा व् कॉलेज आहेत.मात्र या ठिकाणी अनेक वर्षापासून एटीएम ची सुविधा नाही.जे एटीएम आहेत ते फ़क्त शोभेची वस्तु म्हणून वापरण्यात येत आहे.कित्येक दिवसापासून नवरगावचे व् बाहेरील गावातील लोकांना तात्काड पैसे काढ़ायचे राहले तर रिकाम्या हातानी परत जावे लागत आहे.त्यामुळे प्रशाषणानि या कड़े गांभीरतेने लक्ष्य देण्याची गरज आहे.यासाठी स्वता सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख श्री अमोल निनावे यांनी दखल घेत बैंक च्या अधिकारी वर्गाला निवेदन देण्याचे ठरविले आहे व् त्यांची दखल घेतली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!