चिमुरचे उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांना शुभम पारखी यांनी पुढील कार्यास शुभेच्छा व भेट घेऊन दिला निरोप



चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - चिमुर चे कर्तव्यदक्ष  उपविभागीय अधिकारी असंलेले एस.डी.ओ.साहेब भैय्यासाहेब बेहरे यांची मुंबई येथे बदली झाली. असल्याने साहेब कुठल्याही क्षणी कुठलीही शासकिय माहिती विचारली कि निसंकोच माहिती जनतेला पुरवीत होते.यामुळे चिमूर तालुक्यातील जनतेला दुःखाचे डोंगर कोसळले आहे. व उपविभागीय अधिकारी यांनी वेळो - वेळी जनतेची सर्व प्रकारची कामे पूर्ण केली. शुभम पारखी म्हनाले कि साहेब तुमच्या सारखे आमच्या चिमूर तालुक्याला आज पर्यंत कुठलेही अधिकारी मिळाले नाही. भैण्यासाहेब बेहरे यांचा कार्यकार अतिशय सुंदर होता तर काणत्याही जन सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारच्या त्रास होऊ दिला नाही पाहिजे असे नेहमी लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी सहकार्य केले. त्यानां निरोप देताना  शुभम पारखी , शरद समर्थ , कुंदन भोयर , निखिल दडमल  व आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!