मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयाच्या विद्याथ्याचे यश.
सोमेश्वर रेडिवार (मूल ग्रामीण )
माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथील विदयार्थी अंशु अनिलरोहनकरयांनीजिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश मिळवले आहे. 14 वर्ष वयोगटातील वजन 35 कराटे स्पर्धेत जिल्यातून प्रथम क्रमांक पडकविला आहे .व विभागीय स्पर्धेत निवड झालेली आहे .तरी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार व मार्गदर्शन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले तथा शिक्षकांनी विद्याथांचे कौतुक केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!