सिंदेवाहिचे ठानेदार यांचा सत्कार

सिंदेवाहिचे ठानेदार यांचा सत्कार       


नवरगाव (अमोल निनावे)
                   सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके यांचा टेकरी येथे त. मु. समिती आणि श्री गुरुदेव युवा क्रिडा मंडळ तर्फे थानेदार रामटेके साहेब यांचा सत्कार समारंभ तसेच दारुबन्दीआणि  नवयुवक युवकांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन विषयक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी  सत्कार मूर्ति म्हणून निशिकान्त रामटेके सर उपस्थित  होते. तसेच त. मु. समिति अध्यक्ष देवा मंडलवार, माजी अध्यक्ष भाष्कर गायकवाड़  मंडावकर सर,अगले सर,रामटेके सर ,डोंगरगांव आणि रत्नापुर चे पोलीस पाटील , टेकरी पो०पा. नन्नावार, ग्रामसंघ महिला प्रमुख चम्पा शेरकुरे, त. मु. सदस्य मंदा भोयर, डूमरे, भोयर, वंदना शेरकुरे शांता खोबरागड़े, तसेच कृश्णा मेश्राम, प्रेमदास गेडाम, मंगेश गायकवाड़, प्रफुल चौके, अक्षय शेरकुरे ,गुरु शेरकुरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवा मंडलवार यानी तर संचालन मंडावकर सर यानी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!