रामदेव बाबा शोभायात्रेने चिमूर नगरी दुमदुमली
रामदेव बाबा शोभायात्रेने चिमूर नगरी दुमदुमली
विशाल जम्मा जागरण कार्यक्रम सपन्न
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दरवर्षी प्रमाणे यंदाही रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूर च्या वतीने २४ वा विशाल जम्मा जागरण कार्यक्रम निमित्य आयोजित करण्यात आला होता दिनांक.३१ ऑगस्ट चे रात्री स्थानिक रामदेवबाबा मंदिरात चिमुरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते बाबा रामदेव याची पूजा व आरती करण्यात आल्यावर प्रसिध्द गायक देवेंद्र राठी यांचा संच जम्मा जागरण कार्यक्रमास सुरुवात झाली तर आज दिनांक. १ सप्टेंबर ला दुसऱ्या दिवशी दुपारी रामदेव बाबा मंदिरातून बाबा रामदेव ,तिरूपती बालाजी यांची भव्य शोभायात्रेला सुरुवात होऊन प्रमुख मार्गाने शोभायात्रेत विविध देखावे,भजन दिंडी ,भक्तीभावाने सहभागी होत चिमूर शहर दुमदुमले . रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूरच्या वतीने २४ वा विशाल जम्मा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शनिवार दिनांक ३१ऑगस्ट चे रात्री १०:३० स्थानिक रामदेवबाबा मंदिरात चिमुरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे हस्ते बाबा रामदेव याची पूजा व आरती करण्यात आल्यावर हैद्राबाद येथील प्रसिध्द गायक विजय जाजू यांचा संच जम्मा जागरण कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी माजी आमदार मितेश भांगडीया , श्रीकांत भांगडीया ,यादी सह शेकडोंच्या संख्येने भक्त मंडळी जम्मा जागरण कार्यक्रमात उपस्थित होते यात यात बाबा रामदेव यांचे जीवन चरित्र भजन व गायनातून सादर करण्यात आले. दिनांक.१ सप्टेंबर रोज रविवार ला दुपारी ४:३० वाजता स्थानिक रामदेव बाबा मंदिरातून बाबा रामदेव यांच्या प्रतिमा ,तिरुपती बालाजी महाराज यांच्या प्रतिमांची हार फुलांनी सजविलेल्या ट्रॅकटर वर , दिंड्या,पताका कलश व (डि.जे) च्या मधुर भक्तिमय वातावरणात गायक यांच्या आवाजातिल ताला च्या नादात तरुणाई भक्त गण बाबा 'तेरी जय बोलेंगे, छोटे मोठे सब बोलेंगे बाबा 'तेरी जय बोलेंगे च्या जय घोषात शोभयात्रेला सुरुवात होऊन शिवाजी चौक ,शहीद बालाजी रायपूरकर चौक , नेहरू चौक ,नाईक चौक , पोलीस स्टेशन मार्ग या प्रमुख मार्गाने शोभा यात्रा भ्रमण करित सायंकाळी मंदिरात शोभायात्रा समाप्त झाली या शोभयात्रेने चिमूर शहर दुमदुमदुमत निघून भक्तिमय वातावरणात जमाजारण सोहळा पार पडला .
या वेळी बाबा रामदेव यांचा अस्वरुड रथ, यांचे देखावा आकर्षण होते . या शोभा यात्रेत माजी आमदार मितेशजी भांगडीया ,आमदार किर्तीकुमार भांगडीया ,श्रीकांतजी भांगडीया ,नीलम राचलवार , डॉ.वैभव बियाणी, डॉ. प्रतीक लढा , आनंद गठाणी , वसन्त वारजूकर , योगेश साधू किशोर जोरगेवार , एड.महेश काबरा प्राचार्य धम्मानी निलम राचलवार राजू देवतळे डॉ.शाम हटवादे डॉ. दिपक यावले , प्रदीप लोणकर , राजू बलदुवा , प्रकाश वाकडे , बंडू जावळेकर , समीर राचलवार , किशोर मुंगले , सतीश जाधव , राजू बलदुवा , टिमु बलदुवा , सुनील किटे , प्रशांत चिडे , संजय कुंभारे , व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रमोद बारापात्रे, हिरु बलदुवा , घनश्याम असावा कमल असावा, प्रकाश असावा ,गोपाल बलदुवा रामू जाजू रमेश कनचलवार ,राजू बानकर, कैलास धनोरे, जयंत गौरकर , सूरज कनचलवार ,गोलू भरडकर, हरीश सारडा , मनिष नाईक , नरेश सारडा ,विनोद चोखरे ,प्रवीण गणोरकर ,ओमप्रकाश गणोरकर ,अशोक कामडी , गिरीश भोपे , अरुण कठाने , विजय झाडे , बंटी वनकर , चिंतामण नाकाडे , फिरदोष पठाण , विवेक कापसे , हरीश पिसे , मंगेश भुसारी , सचिन डाहुले , अरुण लोहकरे , एकनाथ थुटे , नैनेश पटेल , विनोद शर्मा , अमित जुमडे , एकनाथ धोटे , महादेव कोकोडे , गिरीश राचलवार , एकनाथ धोटे , अतुल लोथे , राजू दांडेकर , भूषण सातपुते , तसेच समस्त पुरुष व महिला हजारो भक्तगण उपस्थित होते.व सायंकाळी ०६:३० च्या आरती नंतर अभयंकर मैदानावर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!