चिमूर तालुका संगणक परिचालक अद्यक्षपदी सुनील गूळधे,व उपाअद्यक्षपदी अकबर रामटेके यांची बहुमताने निवड

चिमूर तालुका संगणक परिचालक अद्यक्षपदी सुनील गूळधे,व उपाअद्यक्षपदी अकबर रामटेके यांची बहुमताने निवड



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर,संगणक परिचालक संघटना चिमूर च्या अद्यक्ष पदी मा ,सुनील गूळधे आमडी (ग्राम पंचायत)व उपाअद्यक्ष पदी मा,अकबर रामटेके मेटेपार(कवडशी डाक ग्राम पंचायत) यांची बहुमताने निवड करण्यात आली, काल दिनांक २४/८/२०१९ला हुतात्मा स्मारक चिमूर येथे संगणक परिचालक यांच्या उपस्थितीत मध्ये सभा घेण्यात आली होती,त्या मध्ये जुनी समिती मध्ये बद्दल करून नवीन समिती गठित करण्याचे बहुमताने परीचालकाचे मत झाले असता नवीन समिती गठित करून अद्यक्ष पदावर सुनील गूळधे,उपाद्यक्ष पदी अकबर रामटेके यांची निवड करण्यात येहून नवीन कोर कार्यकारणी निवडी मध्ये सदस्य पदी,मा,आकाश शामकुळे,शैलेश पाटील,सुरेश मेश्राम,प्रदीप माहूरे,नितेश ठवरे,वामन बावणे,स्वाती शिवरकर,प्रफुल वाघमारे,विकास खोब्रागडे यांची बहमुंताने निवड करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!