आरोग्य सहाय्यक चे अपघाती निधन..
आरोग्य सहाय्यक चे अपघाती निधन..
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक पदावर कार्यरत असलेले दामोधर शेरकुरे(५१) यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले.
शुक्रवार ला आपल्या दुचाकी वाहनाने डोमा येथे जात असताना डोमा कवडशी मार्गावर दुसऱ्या दुचाकी वाहनाने अपघात झाला त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने प्रथम ब्रह्मपुरी व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले होते आज पहाटे तीन वाजता निधन झाले ते चिमूर तालुक्यातील नेरी जवळील सरडपार येथील रहिवासी आहेत त्यांच्या मागे आई वडील पत्नी v दोन मुली असा परिवार आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!