नवतला येथील महिलेला आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून वैद्यकीय उपचारार्थ दिली आर्थिक मदत

नवतला येथील महिलेला आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचेकडून वैद्यकीय उपचारार्थ दिली आर्थिक मदत



मोटेगाव - प्रतिनिधी ( अजित सुकारे )


मोटेगाव : - आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या दानशूर व्यक्तिमत्वची ओळख क्षेत्रात सर्वत्र आहे. दीनदलित जनतेच्या पाठीशी सदैव बंटीभाऊंचा हात राहिलेला आहे. नुकतेच मौजा नवतला येथील महिलेला कानाच्या शस्त्रक्रियेसाठी मा. आमदार साहेबांकडून आर्थिक मदत देण्यात आली. 
         याबाबत सविस्तर असे की...  प्रवीण दहीकर नवतला हे अल्प भूधारक असून मजुरी करुन उदरनिर्वाह करतात. मोल मजूरी करुण पोटाची खलगी भरतात या बिकट परिस्तित त्यांच्या पत्नीला कानाचे आजार झाले डॉक्टर कड़े तपसनीला गेले असता त्यांनी कानाची शत्रक्रिया करावी लागणार असे सांगितले तेव्हा या शत्रक्रिया ला एवढे मोठे पैसे कुठून आननार हा मोटा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांची मद्त केली व मा आमदार साहेब बंटी भाऊ भागडिया याना माहिती देताच भाउनी तत्काल तत्काल मद्त दिली जनतेच्या कल्याणसाठी मागील ७ वर्षापासून भाऊ ची अविरहित सेवा सुरु असून दिन दलिताचे कैवारी टरत आहेत व जनसामान्या चे वाली आहेत सौ आरती प्रवीण दहीकर याना मदत देताना मा महादेव कोकोडे उपाध्यक्ष भाजपा चिमुर तुलसिदास निकोडे बूथ प्रमुख नवतला सुधाकर खेड़कर धनराज वासनिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!