प्रथम शिक्षण उपक्रमा अंतर्गत मदनापूर येथे माता पालक सभा संपन्न

प्रथम शिक्षण उपक्रमा अंतर्गत  मदनापूर येथे माता पालक सभा संपन्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर तालुक्यातील मौजा मदनापूर येथे दिनांक १४/०८/२०१९ ला प्रथम शिक्षण उपक्रम या संस्थेच्या वतीने गावात माता सभा घेण्यात आली यामध्ये पहिला व दुसरा वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या मताची सभा घेण्यात आली यामध्ये वर्षभर प्रथम संस्था गावात मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहे हे कार्य सतत चालू राहावे यासाठी लोकसहभाग मिळवून शिक्षणाचे कार्य गावातील लोकांनी करावे असे मार्गदर्शन ज्ञानेश्वर श्रीराम जिल्हा समनवस्यक विनोद ठाकरे यांनी आपल्या मतातून वेक्त केले, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे या करिता मातांनी पालकांनी जागृत राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!