सर्प दंशाने दुधाळू म्हशीचे मृत्यू
सर्प दंशाने दुधाळू म्हशीचे मृत्यू
शेतकऱ्याच्या डोक्यावर कोसळले पाहाळ
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.१७/०७/२०१९ ला स्वतःच्या राहत्या घरी सर्प दंशाने दुधाळू मुरा म्हशीचे वय ६ वर्षे या म्हशीचे मृत्यू झाल्याने शेतकरी शंकर गणपत भजभुजे वय ४२ वर्षे रा.सोनेगांव ( वन ) यांच्यावर जेणेकरून संकट कोसळल्यासारखे झाले आहे. शेतीचा हंगाम पावसाचे पाणी नाही शेतकरी पाण्याविना ओसाळ वातावरण बघून विचारात पडलेला असतांना अशा प्रकारे डोंगर कोसळल्यागत त्या शेतकरी मालकाची परिस्थिती झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!