आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा - गजानन भाऊ बुटके जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर
आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा
- गजानन भाऊ बुटके जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - खडसंगी येथे मोफत आरोग्य शिबिराचे श्री गजानन भाऊ बुटके जिल्हा परिषद सदस्य यांचे हस्ते उदघाटन कार्यक्रम दिनांक.१८/०७/२०१९ रोज गुरूवारला चिमूर तालुक्यातील मौजा खडसंगी येथे चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते गजानन भाऊ बुटके सरचिटणीस चंद्रपुर जिल्हा कांग्रेस कमिटी तथा जिल्हा परिषद सदस्य यांचे संकल्पनेतून "हिलिंग टच हॉस्पिटल चिमूर"चे सौजन्यने मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन करण्यात आले होते .उपरोक्त कार्यक्रमाचे उदघाटन गजानन भाऊ बुटके ,यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी खडासंगी ग्राम पंचायत सरपंच सौ.यशोदाबाई तरारे , बबनराव कुबड़े , तानाजी नागोसे , दत्तुभाऊ देवहारे माजी उपसरपंच,सचिन पचारे, सुनिलभाऊ दाभेकर , सुनील कड़वे,माजी सरपंच, राजुभाऊ लोगड़े उपसरपंच, बंडूभाऊ रणदिवे,संदीप गड्ढ़े , नानाभाऊ मेश्राम ,ओमकार चिंचालकर , साईनाथजी बुटके ,संचालक हिलिंग टच हॉस्पिटल चिमूर ,डॉ.प्रमोद धोडरे , डॉ.सौ.प्रिया धोडरे,दामिनी घनदारे, डॉ.तनुजा गोहने व हिलिंग टच हॉस्पिटल ची कर्मचारी चमु तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!