नवरगाव तालुका करा -सामाजिक युवा ब्रिगेड चे निवेदन
सामाजिक युवा ब्रिगेड संघठन तर्फे नवरगाव तालुका होण्याकरिता मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी
नवरगाव हे पंधरा हजार लोकसंख्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गांव आहे. मोठी बाजारपेठ नवरगावला भरित असते. किमान 30 ते 35 छोटे मोठे गांव नवरगावच्या परिसरात येतात. विदर्भात नावजलेली मोठे दोन कॉलेज व महाविद्यालय आहेत. नवरगाव परिसर भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या परिसरातील प्रत्येक गावात आदिवासी तथा इतर मागासवर्गीय लोकांची संख्या फार मोठी आहे. सिंचन विभागाचे कार्यालय, बैंक ऑफ़ इंडिया तसेच मोठे खाजगी 4 ते 5 बैंक आहेत. या सगळ्या सुविधा पूर्ण उपलब्ध असून सुध्दा आता पर्यन्त नवरगावला तालुका घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथल्या लोकांना व परिसरातील लोकांना आपले छोटे मोठे कामें पूर्ण करण्याकरिता 20 किलोमीटर आपले कामे सोडून जावे लागते.यामुळे सामाजिक युवा ब्रिगेड चे प्रमुख श्री. अमोल निनावे व उपप्रमुख श्री अशोक निमगळे यांनी संघठनेच्या वतीने नवरगाव तालुका होण्याकरिता निवेदन लिहून अशोक निमगळे यांच्या हस्ते मुंबईला मंत्रालयात नेऊन दिले. त्यामुळे नवरगाव परिसरात सगड़ीकळे सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचा व श्रमिक एल्गार संघटनेचे आभार वक्त करीत आहे.
नवरगाव (वार्ताहर)
दिनांक 23/7/2019 ला सामाजिक युवा ब्रिगेड संघठन तर्फे खास मुंबईला मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कड़े नवरगाव ला तालुक्याच्या दर्जा द्यावा या करीता सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे उपप्रमुख अशोक निमगळे हे श्रमिक एल्गार संघठनेचे अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात मुंबईला जाऊन निवेदन दिले.
नवरगाव हे पंधरा हजार लोकसंख्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणारे गांव आहे. मोठी बाजारपेठ नवरगावला भरित असते. किमान 30 ते 35 छोटे मोठे गांव नवरगावच्या परिसरात येतात. विदर्भात नावजलेली मोठे दोन कॉलेज व महाविद्यालय आहेत. नवरगाव परिसर भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या परिसरातील प्रत्येक गावात आदिवासी तथा इतर मागासवर्गीय लोकांची संख्या फार मोठी आहे. सिंचन विभागाचे कार्यालय, बैंक ऑफ़ इंडिया तसेच मोठे खाजगी 4 ते 5 बैंक आहेत. या सगळ्या सुविधा पूर्ण उपलब्ध असून सुध्दा आता पर्यन्त नवरगावला तालुका घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथल्या लोकांना व परिसरातील लोकांना आपले छोटे मोठे कामें पूर्ण करण्याकरिता 20 किलोमीटर आपले कामे सोडून जावे लागते.यामुळे सामाजिक युवा ब्रिगेड चे प्रमुख श्री. अमोल निनावे व उपप्रमुख श्री अशोक निमगळे यांनी संघठनेच्या वतीने नवरगाव तालुका होण्याकरिता निवेदन लिहून अशोक निमगळे यांच्या हस्ते मुंबईला मंत्रालयात नेऊन दिले. त्यामुळे नवरगाव परिसरात सगड़ीकळे सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचा व श्रमिक एल्गार संघटनेचे आभार वक्त करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!