पद्मशाली समाजाच्या महिलेने केले नविन रुजु झालेल्या ठानेदार श्री रामटेके साहेबांचे स्वागत

पद्मशाली समाजाच्या महिलेने केले नविन रुजु झालेल्या ठानेदार श्री रामटेके साहेबांचे स्वागत

नवरगांव (अमोल निनावे)

 सिंदेवाहि तालुक्यात मोठ्याप्रमानात पद्मशाली समाज असून त्यांची एक संघठन आहे. सौ कविता कुंठावर ह्या पद्मशाली समाजाचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या महिल्या ना घेऊन ठानेदार श्री रामटेके सर सिंदेवाहि यांचे शाल श्रीफङ देऊन स्वागत केले.सोबतच अवैध सुरु असणाऱ्या धंद्यावर्ति आळा बसविन्या करीता निवेदन देण्यात आले.या वेडेस रामटेके सराणी आम्ही पुरेपूर आपल्या सोबत आहे असे मटलै.यात पद्मशाली समाजाच्या अनेक महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!