सिंदेवाहि पोलिसांनी पकडली 1लाख 14 हजार रूपेची दारू
सिंदेवाहि पोलिसांनी पकडली 1लाख 14 हजार रूपयाची दारू
सिंदेवाही (शशीकांत बतकमवार)
आज दिनांक 27/2/2019 रोजी पो स्टे सिंदेवाही अंतर्गत नलेश्वर गावामधील भौगौतम लोणारे याचे ताब्यातून देशी दारूच्या 14 पेट्या किंमत 1,40,000 /- रुपयेचा दारू साठा जप्त केले.एक आरोपीला अटक करण्यात आले आहे.नव्याने रुजू झालेले सिंदेवाहिचे स पो नि रामटेके यांनी मोठ्या प्रमाणत दारू विकणाऱ्यांची धरपकड़ सुरु केली आहे.ही या चार दिवसातील 9 वि 10 वि घटना आहे.त्यामुळे सगळी कळे त्यांचे कौतुक होत आहे.मात्र दारू वाल्यांचे धाबे दनानले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!