जिल्हा परिषद शाळा रेंगाबोडी येथे डॉ.सतिश वारजूरकर यांच्या स्वनिधीतून दिला जल शुद्धीकरणाचा (R.O) यंत्र
जिल्हा परिषद शाळा रेंगाबोडी येथे डॉ.सतिश वारजूरकर यांच्या स्वनिधीतून दिला जल शुद्धीकरणाचा (R.O) यंत्र
चिमूर - प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - दिनांक. २१/०२/२०१९ ला मौजा रेंगाबोडी येथे चिमुर विधानसभा क्षेत्राचे भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान गटनेते डॉ.सतिश वारजूकर यांच्या स्वनिधितुन (R.O) (पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धीकरण यंत्र) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सप्रेम भेट दिले यावेळी विनोद रणदिवे खडसंगी सर्कल समन्वयक, राजु चौधरी, अविनाश अगडे, सुधीर जुमडे,यांच्या हस्ते गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.वर्षाताई राऊत, मुख्याध्यापक मडावी, संजय राऊत,सर्व साह्ययक शिक्षक व विध्यार्थ्यांना प्रदान केले तेंव्हा सतिशभाऊ वारजूकर यांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!