सावलीत शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा
सावलीत शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा
सावली (प्रविण झोडे)
शहरात शिवजयंती निमित्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली त्यात सावली करानी उत्तम प्रतिसाद देत सहभागी झाले. शिवजयंती च्या निमित्याने सावली येथील राजे शिव छत्रपत्ती सार्वजनिक मंडल च्या वतीने गुजरी चौकतील शिवाजी महाराज यांचा प्रतेमेची पूजा करुण दुपारी 3 महाप्रसाद चे वितरण करण्यात आले.त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सावली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्यात बैंड पथक, संदल पथक तसेच सूरज अडेटवार या युवकानी शिवाजीची भूमिका साकारत घोड्यावर स्वार शोभयात्रेत सहभागी झाले. यावेळी आमदार विजय वडेटटीवार यांचा हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विलास यासलवार, उपाध्यक्ष भोगेश्वए मोहूर्ले,पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार,निखिल सुरमवार,नितिन दुव्वावार, संदीप पुण्यपवार,मोहन गाडेवार,अनुज म्याडावार,आशीष मुत्यालवार यांचा सह अनेक मान्यवर उपस्तित होते. शोभायात्रा सावली शहरातील प्रमुख मार्गानी फिरुन गुजरी चौकात समाप्त करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक टेकाम यांचा उपस्तित पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.सदर शोभायात्रा साठी मंडळाचे सभासद रोहित चलकलवार,सूरज अडेटवार, गणेश जकुलवार,शुभम आकुलवार,निखिल दिकोंडवार, सूरज सायमवार,कुणाल सायमवार, आकाश व्यंकटवार, अमित भेंडारे,केतन गांगरेडिवार,रोहित संगमवार,राहुल दिकोंडवार,प्रज्वल कोतपल्लीवार,अविनाश प्रधाने,रोशन कन्नमवार, रोशन मुप्पीडवार,दया निकोडे,अनीश संगिळवार यांनी अथक परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!