बछड्यासह वाघीण जि.प. शाळेत

जि प तेलगु नकोडा शाळे जवळ बाघीनीचे दर्शन

घुग्घुस (वार्ताहर)

 येथुन जवळ असलेल्या नकोडा तेलगु शाळे जवळ एका वाघीनी सह दोन बछड्याचे दर्शन झाले शाळेची जेवन करायची सुट्टी झाली असता कोम्मु उदय किरण वर्ग ९ वा कोम्मु विवेक वर्ग ८ वा व गद्दल अमीत वर्ग ८ वा हे विद्यार्थी  लघवी करण्यासाठी बाहेर निघाले असता अचानक शाळेच्या वालकंम्पाऊंड जवळ  वाघीनीचे बछड्यासह दर्शन झाले घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यानी प्राध्यापक सारय्या व नीलकंठम यांना सांगीतले तेव्हा शाळे सर्व विद्यार्थ्या डांबुन ठेवले लगेच घुग्घुस पोलीस स्टेशन कळविण्यात आले पो नि सत्यजीत आमले ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली वाघीन बछड्यासह तेथुन निघुन गेल्या नंतर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!