वरोरा- भद्रावत्ती तालुक्यातील शेतक-यांना अार्थीक मदत द्या ; योगेश अापटे

वरोरा- भद्रावत्ती तालुक्यातील शेतक-यांना अार्थीक मदत द्या ; योगेश अापटे  

    चंद्रपुर:-  जिल्ह्यातील विविध भागात एक अाठवड्या पुर्वी अवकाळी पाऊस सह गारपिट मोठ्या प्रमाणात झाली. यामूळे वरोरा- भद्रावत्ती तालुक्यात  गहु, हरभरा, या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावातील पिक नुकसनाचे पंचनामे  करुन तात्काळ अार्थीक मदत द्यावी अशी मागनी अाप चे जिल्हा सचिव योगेश अापटे  यांनी केली.    शेतीचे फार मोठे नुकसान झाले.                    वरोरा, भद्रावत्ती तालुक्यातील वडधा, तुकुम, सोनेगाव,पोहा, राळेगाव, वडगाव, चारगाव, धामनी, अाष्टा, दादापुर, सागरा, मोरवा, बिजुनी, डोंगरगाव, पिर्ली , मांगली, चोरा, मासळ, बेलगाव, चंदनखेडा, वायगाव, विसापुर, पाचगाव, शेगाव, भेडांळा, वनली, माजरी, पाठाळा,बरांज, दहेगाव, भटाळा,ईत्यादी गावंमध्ये अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. हाताशी अालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला अाहे. जिल्हाधिकारी  यांनी कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत गावातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे अादेश देण्यात यावे. तसेच पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र. बाधित शेतक-यांची संख्या,पिक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांची संख्या ईत्यादी माहीतीचा अहवाल नमुद करावे. अशा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरीत अार्थीक मदत द्यावी अशी मागनी अाम अादमी पार्टीचे सचिव योगेश अापटे यांनी एका निवेदना मार्फत प्रशासनाला केली अाहे.





वरोरा- भद्रावत्ती तालुक्यातील शेतक-यांना अार्थीक मदत द्या ; योगेश अापटे                   चंद्रपुर:-  जिल्ह्यातील विविध भागात एक अाठवड्या पुर्वी अवकाळी पाऊस सह गारपिट मोठ्या प्रमाणात झाली. यामूळे वरोरा- भद्रावत्ती तालुक्यात  गहु, हरभरा, या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावातील पिक नुकसनाचे पंचनामे  करुन तात्काळ अार्थीक मदत द्यावी अशी मागनी अाप चे जिल्हा सचिव योगेश अापटे  यांनी केली.    शेतीचे फार मोठे नुकसान झाले.                    वरोरा, भद्रावत्ती तालुक्यातील वडधा, तुकुम, सोनेगाव,पोहा, राळेगाव, वडगाव, चारगाव, धामनी, अाष्टा, दादापुर, सागरा, मोरवा, बिजुनी, डोंगरगाव, पिर्ली , मांगली, चोरा, मासळ, बेलगाव, चंदनखेडा, वायगाव, विसापुर, पाचगाव, शेगाव, भेडांळा, वनली, माजरी, पाठाळा,बरांज, दहेगाव, भटाळा,ईत्यादी गावंमध्ये अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. हाताशी अालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला अाहे. जिल्हाधिकारी  यांनी कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत गावातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे अादेश देण्यात यावे. तसेच पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र. बाधित शेतक-यांची संख्या,पिक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतक-यांची संख्या ईत्यादी माहीतीचा अहवाल नमुद करावे. अशा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरीत अार्थीक मदत द्यावी अशी मागनी अाम अादमी पार्टीचे सचिव योगेश अापटे यांनी एका निवेदना मार्फत प्रशासनाला केली अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!