काजळसर येथे महर्षी वाल्मिकी घटस्थापना
काजळसर येथे महर्षी वाल्मिकी घटस्थापना
चिमूर - तालुका प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील काजळसर येथे श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले,महिलांनसाठी रांगोळी स्पर्धा,हळदी कुंकू कार्यक्रम,जागृती भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गोपालकाला व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना गट नेता जि.प.चंद्रपूर,सतिशभाऊ वारजूकर, एकलव्य सेना अध्यक्ष प्रकाशजी नान्हे सर नेरी,चिमूर तालुका कांग्रेस संघटक देवाभाऊ कावळे,सामाजिक कार्यकर्ता विठ्ठलभाऊ नेवारे,जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते नारायनजी सामुसाकडे,विशालजी भैया,ग्रा.पं.सदस्य सुरेंद्र चौधरी, ग्रा.सदस्य वैशालीताई नेवारे, तं. मु.अध्यक्ष चंदाताई सरवरे,अंगणवाडी सेविका कुसुमताई दुधनकर, अंगणवाडी सेविका मंदाताई चौधरी, मंदाताई हटवादे,त्रेबकजी सामुसाकडे,विकास मच्छी व्यवसायिक सहकारी संस्था अध्यक्ष श्रीकृष्णजी सामुसाकडे काजळसर,उपाध्यक्ष काशिनाथजी ठाकरे,सचिव संबाजी सामुसाकडे,व विकास मच्छी व्यवसाहिक सहकारी संस्था मर्या. काजळसर सदस्य गण व समस्त ढिवर समाज बांधव व महिला मंडळ काजळसर व आदी यावेळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!