चिमूर नेरी रोड लगत असलेल्या सोनेगाव काग वळण मार्गावर दुचाकी - दुचाकी ची सामोरा - समोर धडक ३ जण गंभीर जखमी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु
चिमूर नेरी रोड लगत असलेल्या सोनेगाव काग वळण मार्गावर दुचाकी - दुचाकी ची सामोरा - समोर धडक
३ जण गंभीर जखमी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु
चिमूर - तालुका प्रतिनिधी
विलास मोहिनकर
चिमूर : - चिमूर नेरी रोड लगत असलेल्या सोनेगाव काग वळण मार्गावर दुचाकी - दुचाकी ची सामोरा - समोर धडक बसल्याने या जबर धडकेत ३ जण गंभीर जखमी यात १ मुलगी तसेच २ मूलं गंभीर जखमी झाले असून जखमी सूरज सुरजन गेडाम राहणार उरकुडपार वय २५ वर्षे , आकाश कवडु डफ राहणार चिमूर वय २५ वर्षे , कुमारी.तेजस्विनी रामदास कारमेंगे काग वय २२ वर्षे यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार करून गंभिर जखमी असल्याने पुढील उपचाराकरिता तिघांनाही नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!