आयुष्यमान भारत मृद आरोग्य कार्ड पिपर्डा ग्रामसभेत वाटप.

आयुष्यमान भारत मृद आरोग्य कार्ड पिपर्डा ग्रामसभेत वाटप.             

 राजूरा (शब्बीर जागीरदार)        

              .     

 येथून जवळ असलेल्या आमदार आदर्श पिपर्डा येथे ग्राम पंचायत ग्राम सभेत शासनाच्या केन्द्र राज्य पुरस्कृत  योजनेची विस्तुत माहीती देण्यात आली कृषी फळबाग धडक सिचंन विहीर योजना बिरसामुंडा सिचंन  प्रधानमंत्री मुद्रा योजना समाज . कल्याण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना व्यक्तीकलाभ योजनेची माहिती देण्यात आली श्रावण बाळ योजना रमाई आवास  प्रधानमंत्री आवास योजना अल्पसख्यांक श्रेत्र विकास नवबौध्दघटक दलीत वस्ती सुधार तांडा वस्ती विकास  जनसुविधा कामाची निवड करूण नियोजन आराखडा मजुरं करण्यात आला सिधा वितरण व राशन कार्ड तयार करण्यात लाभार्थी निवड करण्यात आले  आरोग्य विभाग तसेच एपी जे अ कलाम लाभार्थी यांचा वेळापत्रक नुसार आहार केन्दावरच देण्याचे सुचना दिले यावेळी आयुष्यमान भारत योजनेच्या १५० कुटुंबाना प्रधान मत्री जन आरोग्य योजने अतंर्गत प्रधानमंत्री जीवन विमा योजने अतंर्गत ५लक्ष पर्यंत उपचारासाठी आरोग्यविमा सरंक्षण कार्यकमाच लाभ व गंभीर आजारावर उपचाराची संधी आरोग्य पत्रिकेतुन उपलब्ध होणार आहे गावातील २५८ शेतकऱ्याना जमीनीची माती परिक्षण करुण सुक्ष्म मुल द्रव्य उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताची मात्रा पिक निहाय नियोजन व व्यवस्थापन व सेन्द्रीय . खत मात्र सिफारशी करीता मृदा आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आले यावेळी चन्द्रभान तोडासे सरपंच आबीद अली सामाजिक कार्यकर्ते ग्राम पंचायत सदस्य यांचेसह गावपातळीचे सर्व कर्मचारीयांनी विभागवार माहीती दिली गावकरी मोठया सख्येनी उपस्थित होते 

.................

आमदार अॅड संजय धोटे याच्यां प्रयत्नातुन अभ्यासिका  तसेच विधान परिषद सदस्य प्रा अनिल सोले याच्या निधितुन जि प. शाळेला डिजिटल शाळा करण्यासाठी सगंणक संच उपलब्ध करूण दिल्याने शैक्षणिक प्रगतीचे संधी प्राप्त होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!