कोंबळ बाजारावर धाड साडेचार लाखाचे मुद्देमालासह १० आरोपी अटकेत
सावली (विशाल नर्मलवार)
तालुक्यातील कवठी येथील कोंबळ बाजारावर धाड मारून ४ लाख ६२ हजार १९० रूपयाच्या मुद्देमालासह १० आरोपींना अटक करण्यात आल्यांने खळबळ माजली.
सावली पोलीसांचे कारवाई बद्दल अनेकांनी कौतुक केले.
सावलीठाणेदार स्वप्नील धुळे यांचे नेतृत्वात ही धाडटाकण्यात आली.
दि.27/01/19 रोजी कोबडा बाजार जुगारावर धाड टाकुन 9 कोबडे,किंमत 2,000/- रु व चार मोटार सायकल किंमत 2,00,000/-रु ,एक फोरव्हिलर कि.2,50,000/-रु. व आरोपीचे अंगझडतीत 10,190/- रु असा एकुन किमत 4,62,190/- रु चा मुद्देमाल तसेच 10 आरोपी अटक करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!