हुतात्मादिनी विर शाहिदांना वाहिली श्रद्धांजली



राजुरा (लोमेश मडावी)

येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात 30 जानेवारी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी, हा दिवस हुतात्मा दिन म्हणून विद्यालयाच्या वतीने डाहूले सर बिबुल वाजवून तसेच मोहनदास मेश्राम सर लोमेश मडावी सर यांनी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना घेऊन, देशाच्या शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मुलांना महात्मा गांधीजींच्या कार्याची माहिती मार्गदर्शना मार्फत देऊन. हिंदू जनजागरण समिती मार्फत अनेक स्वातंत्र वीरांचे माहितीपट प्रदर्शनी राबविण्यात आली. सदर कार्यक्रमाला ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयंत साळवे , सचिव सुभाषजी ताजने, मुख्याध्यापक पंदिलवार सर, पर्यवेक्षक सुधाकरजी उईके सरांनी, विद्यालयातील सर्व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!