संस्कृती माध्यमिक विद्यालयात जलजागृती
संस्कृती माध्यमिक विद्यालयात जलजागृती
शंकरपुर (जगदिश पेंदाम):-
जल हे जीवन असून त्याचे जतन न केल्यास भविष्यात मानवी जीवनाला पाणी मिडणे कठीण जाईल आज मानव भूगर्भातील जे पाणी वापरत आहो ते पाणी 400 वर्ष जुने आहे असेच पाणी आपण मर्यादेपेक्षा जास्त वापरत राहिल्यास पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल त्यासाठी आतापासूनच आपण पाणी वाचविण्याची व पाणी जमीनित जीरवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे असे प्रतिपादन संस्कृती माध्यमिक विद्यालय डोमा चे मुख्याध्यापक प्रदीप गरघाटे यांनी केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!