श्री स्वामी समर्थ महाराज जयंती साजरी

मूल (अमित राऊत):-
          श्री स्वामी समर्थ भक्तीसेवा समिती मूल तर्फे स्वामी महाराजांच्या जयंती निमित्य मूल येथे दरवर्षी कार्यक्रम आयोजित केल्या जाते. यावेळी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 18 तारखेला सायकांळी असंख्य महिलांनी डोक्यावर कलश घेऊन श्री स्वामी  समर्थ महारांजांची पालखी ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!