केंद्रीय कापूस संशोधन संस्थेय कृषी प्रदर्शन व परिसंवाद

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेय कृषी प्रदर्शन व परिसंवाद
शंकरपूर (जगदिश पेंदाम) :-
मंडल क्रूषी अधिकारी यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे।
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे दिनांक १७ मार्च, २०१८ रोजी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी “कृषी प्रदर्शन व शेतकरी – शास्त्रज्ञ परिसंवादा” चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वर्धा रोडवरील संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!