विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
शंकरपूर(जगदीश पेंदाम)
येथील रहिवासी असलेले मनिष मधुकर चौधरी 24 यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून शंकरपूर पोलीस चोकीने मर्ग दाखल केला असून शवविच्छेदन साठी प्रेत चिमूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले आहे
मनीष काळ सांयकड़ 8 वाजता पासून घरी नव्हता आज सकाडी 9 वाजता स्लॅब वर कपडे वाढविण्यासाठी गेली असता मनीष मृतावस्थेत आढडून आला अधिक तपास सुरू आ
हे त्याच्या। मागे आई बहीण भावू असा परिवार आहे आहेंत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!