राईस मिल मध्ये कटून महिलेचा मृत्यू

गडचिरोली जिल्हयातील असरअली पोलीस स्टेशन अंतर्गत कोत्तापल्ली गावातील  धक्कादायक घटना!!
राईस मिल मध्ये धान चुरण्यास गेलेल्या एका महिलेचा राईस मील पंखयामध्ये लटकुन मुत्यु!!
संबधित राईस मील ला कुठलीही परवानगी नाही व पंखयाच्या वरती जाळी नसतात साडी लटकुन सदर महिलेचा जागीच मुत्य् झाला.
24 तास लोटुनही असरअली पोलीस विभागाकडुन संबधित आरोपीवर गुन्हा दाखल ना झाल्याने गावकरीयानी शव घेवुन  सिरोंचा तहसिल कार्यालयवर धडकले आहे.
गावकरयाची मागणी गुन्हा दाखल होई पर्यंत अंतिम संस्कार करणार नाही 50 गावकरी आले तहसील कार्यालयाला समोर व तहसीलदार निवेदनही सादर !!
या अगोदर पण याच राईस मिल दोन घटना घडलेले असल्याची माहिती प्राप्त होत आहे!!
राईसमिलचा पंखा उघडल्यावर असल्याने एक पुरुष व एक महिला जखमी झाल्याची घटना आज अजून पर्यंत समोर आलेली!!
संबधित राईस मील मालकावर असरअली पोलीसांचा अभय असल्याचे चिञ दिसुन येत आहे!!
दरम्यान पोलीसांकडुन आरोपीवर गुन्हा दाखल सध्या आरोपी फरार असुन अधिक तपास असरअली पोलीस स्टेशन करीत आहे
भांदवि 304 गुन्हा दाखल
मुतक महिलेचे नातेवाईक गुन्हा दाखल झाल्यावर शवाला घेवुन कोत्तापल्ली गावाकडे निघाले!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!