अशोक सराफ यांची ‘प्रियतमा सीमा’ जगतेय हलाखीचं जीणं, मायबाप सरकारकडूनही उपेक्षेमुळे झिजवतेय मंत्रालयाचे उंबरठे !
दुखण्याच्या उपचारापायी सुरेखा यांना आपलं मुंबईचं घरही विकावं लागलं. काम सुटलं, नातेवाईक अन् इंडस्ट्रीनेही पाठ फिरवली.नियतीने त्यांच्यावर हलाखीचं जीणं जगण्याची वेळ आणलीय.
x
x
स्वप्नांची दुनिया,मायानगरी,चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं.या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात.त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत.रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!