सिंदेवाहीत जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी ऊत्सव मुस्लीम बांधवांकडून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला
सिंदेवाही (प्रशांत गेडाम)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा सिंदेवाही येथील मुस्लीम बांधवांकडून जशने ईद-ए-मिलाद हा ऊत्सव मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!