सिंदेवाही तालुक्यातील खाजगी शिकवणी वर्ग बंद करा -- मिथुन मेश्राम यांची मागणी.
सिंदेवाही--सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र खाजगी शिकवणी वर्ग सुरु असुन त्याला व्यवसायाचे स्वरुप प्राप्त झाले त्यामुळे श्रीमंतांची मुले खाजगी शिकवणी वर्ग लावुन त्यावर हजारो रुपये खर्च करुन केवळ पैशाचा माध्यमातून गुणवत्ता मिळवित असुन गरीबांची मुले पैशाचा कमतरते मुळे गुणवत्ता असूनही मागे पडत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!